भोकर तालुक्यातील आदर्शगाव योजने मध्ये गाव निवडीच्या अनुषंगाने प्रस्तावाची पडताळणी व क्षेत्रीय पाहणीसाठी कार्यकारी समिती स्तरावरीन तांत्रिक चमुच्या गावभेटी होत आहेत. या अनुषंगाने भोकर तालुक्यातील नागापूर येथे दिनांक 30/07/2025 रोजी ठिक दु.4 वा. आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष (म.रा.) मा. पोपटरावजी पवार, यांची प्रामुख्याने उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी तसेच नागापुर गावातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी बंधु भगिनी व सर्व प्रतिष्ठीत नागरीकांनी सदर गावभेटीच्या कार्यक्रमास उपस्थीती राहुन सहकार्य करावे अशी विनंती तालुका कृषी अधिकारी भोकर यांनी केली आहे.
0 Comments