आर्धापूर : प्रतिनिधी 
अनोळखी मयत इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे, वय अंदाजे 45 वर्षे असून त्याचे आंगात पांढरा नेहरू शर्ट, पांढरे धोतर, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे बारीक, डोक्यास बारीक पांढरे केस, दाढी मिशीचे पांढरे केस उंची अंदाजे 5 फुट 04 इंच, अंगाने सडपातळ बांधा अशा वर्णनाचा असलेला अनोळखी मयत्त इसम दि. 26/03/2025 रोजी बसस्थानक अर्धापूर येथे 108 ऍम्ब्युलन्स यांना मिळुण आला. त्यास नांदेड येथिल सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना तो मरण पावला आहे.
       या वर्णनाच्या इसमास कोणी नागरिक ओळखत असल्यास खालील फोन नंबर वर अर्धापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :- पोनि श्री कदम साहेब मो क्र. 7083552233, पोहेका2401 एन. के. जाधव मो.क्र.9850493110, पोहेका /3170 एस. बी. सोनटक्के मो.क्र.9834223359