भोकर. : रमेश गंगासागरे 
भोकर येथील सईद नगर भागामध्ये परवा झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीला अटक करण्यात भोकर पोलिसांना यश आले आहे. घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, 

दि. 15/03/23 रोजी फिर्यादी शेख इम्रान ऑटोरिक्षा चालक वय 40 वर्ष रा. सईदनगर, भोकर पो. स्टे. भोकर मध्ये येवून फिर्याद दिली की, मी,पत्नी व मुले जेवण वगैरे करुन घरात झोपी गेलो असता कोनीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून पहाटे २ वाजताचे सुमारास घरातील कपाट फोडून कपाटातील सोन्याचे सेवनपिस किंमती 19000 रुपयाचे व नगदी 30,000/- रूपये चोरून नेले वगैरे फिर्याद वरुन दिनांक 13/08/23 रोज गु.र.न. 88/2023 कलम 380/प्रमाणे गुन्हा दाखल झाला आसुन मा. पो.नी. साहेब यान च्या आदेशाने पुढील तपास ASI दिलीप जाधव यांच्याकडे देण्यात आला. गुप्तबातमी दाराच्या आधारे प्रमाणे दि.15/03/23 रोजी सईद नगर येथून आरोपी नामे समीरखान पि.फेरोजखान वय 19 वर्ष यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेवून विचारपुस करून त्यास 21.15 वाजता वरील गुन्हयात अटक करून तपास केला असता, आरोपीने सदरील गुन्हाची कबुली दिली. सदर आरोपीस आज रोजी कोर्टात हजर करणार असून त्याचे कडून बरेच गुन्हे व घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरील तपास पोलीस निरीक्षक नाना साहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तांबोळी साहेब सहा.पोनि, दिगंबर पाटील साहेब, पो.उप.नी. पोस्टे भोकर याांनी प्र.