भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक शूरवीरांनी बलिदान देऊन जुल्मी इंग्रजांना देशाबाहेर केले इंग्रजा विरुद्ध लढणाऱ्या शूरवीरा पैकी एक असलेले हजरत टिपू सुलतान यांनी आपल्या जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांना त्यांच्या भूमीत पाय ठेवू दिला नाही अशा महान योद्धाचे विचार आत्मसात व्हावे म्हणून त्यांच्या २७२व्या जयंती च्या निमित्ताने भोकर येथील यल्गार बॉईज व अक्सा फाउंडेशनच्या वतीने शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरातील डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याच्या नियोजित जागे ठिकाणी महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात होते.यावेळी मान्यवरांचे हस्ते शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान व डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने अभिवादन करण्यात आले.यावेळी मौलाना मुबिन खान इनामदार, सय्यद जुनेद,डॉ फेरोज खान इनामदार, संदीप पाटील गौड, अक्सा ग्रुप चे
मोईज अहेमद बागवान,अब्दुल सलाम, मोहमद जुबेर, युवानेते सना इनामदार,पत्रकार शमीमोद्दीन इनामदार , पत्रकार जयभीम पाटिल, पत्रकार, पत्रकार सिध्दार्थ जाधव,पत्रकार लतीफ शेख,सोहेल इनामदार, सय्यद वकिल, मोईन खान, सलमान फारुखी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या महा रक्तदान शिबिरात शंभर च्या वर रक्त दत्यांनी रक्तदान केले. क्रीसेंट ब्लड सेंटर नांदेड यांनी या रक्तदान शिबरातील रक्त संकलन केले आहे शिबीर यशस्वी करण्यासाठी एम डी जुबेर,अली असगर,शेख बशिर,एम डी जुनेद,शेख माजीद सोफियान शेख सोऐब कुरेशी रिजवान खान सद्दाम इनामदार शारूख शेख शेख जुबेर मोहम्मद सबील मोहम्मद अकिब सह आदिणी परिश्रम घेतले.
0 Comments