भोकर :(दि.2 जुलै 2022)
    रमेश गंगासागरे
    भोकर शहरातील मागील 8 वर्षापासुन रातोळे सर यांचे व्हिजन एज्युकेशन पॉईंट ने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत हजारो विध्यार्थ्यांचा पाया मजबूत करून त्यांना उज्वल यशाचा मार्ग दाखवला आहे. आजही त्यांच्याकडे शिक्षण घेतलेले विध्यार्थी दहावी आणि बारावी मध्ये उज्वल यश संपादन करून सन्मानाने जिवन जगत असल्याचे चित्र दिसत आहे.
          रातोळे सर यांच्या व्हिजन एज्युकेशन पॉईंट मध्ये 12 वि ( Science) बायोलॉजी, 5 वि ते 10 वी पर्यंत चे सर्व विषय तज्ञ शिक्षकांमार्फत इत्यानभूत ज्ञान दिले जाते. भोकर शहरातील चिंचाळकर कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या व्हिजन एज्युकेशन चे खास वैशिष्ट्य असे कि, यामध्ये अनुभवी तज्ञ शिक्षक असल्यामुळे  विध्यार्थ्यांन कडे वयक्तिक लक्ष पुरवले जाते. विध्यार्थ्यांना बसण्या साठी डेस्क व बेंचेस ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रोजेक्टर च्या माध्यमातून विध्यार्थ्यांना समजावण्या साठी सुलभरित्या शिक्षण दिले जातं आहे. विध्यार्थ्यांचे दर आठवड्याला नित्यनेमाने परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये प्रत्येक क्लास दररोज सॅनिटाइज केलेले असल्यामुळेविध्यार्थी क्लास मध्ये बसून बिनधास्त पणे श्रवण करू शकतात. प्रत्येक वर्गमध्ये cctv असल्यामुळे विध्यार्थ्यांन वर लक्ष ठेवणे सोपे होत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हाट्सअप आणि एसएमएस द्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल पाठविला जातो. त्यामुळे तालुक्यातील विध्यार्थ्यांची व पालकांची व्हिजन एज्युकेशन पॉईंट ही पहिली पसंदी असल्याचे बोलले जातं आहे. यावर्षी  नुकताच 10वी आणि 12 वी चा निकाल लागला असून शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये खाजगी शिकवणी मध्ये नंबर वन वर रातोळे सर यांचे व्हिजन एज्युकेशन पॉईंट ठरले आहे.
या मध्ये...
दहावीतून भोकर तालुक्यातुन सर्वप्रथम ( श्रावणी तुप्तेवार - 98.20%)हा व्हिजन एज्युकेशन पॉईंट चा विध्यार्थी आहे.
व शाहू विद्यालयातील सर्वप्रथम श्रेयश कदम ( 97.20%)
हा पन व्हिजन एज्युकेशन पॉईंट चा विध्यार्थी आहे.
तसेच 12 वी बायॉलॉजी मध्ये भोकर तालुक्यातुन उत्कृष्ट निकाल हा ( नेहा तोटावाड Bio-95/100, पल्लवी निम्मलवाड Bio-94/100, रोहित जाधव Bio- 92/100)
व्हिजन एज्युकेशन पॉईंट चा आहे.

Science Toppers...
श्रावणी तुप्तेवार 100/100
आरती पोकलवार 100/100
श्रीपाद जाधव 100/100
योगेश बसिनलोड 99/100
राठोड पायल 99/100
सिद्धी चिंतावार 99/100
जयवंत कदम 98/100
सिद्धिका भुरेवार 98/100
कृष्णा कुंडगीर 97/100
प्रतीक्षा वर्षेवार 97/100
श्रेयश कदम 96/100
पवार अनुक्षा 96/100
साक्षी मुद्देवाड 96/100
तनिक्षा सोनवाडे 96/100
गौरी मोरलवार 96/100
समीक्षा मोरे 95/100
योगेश चव्हाण 95/100
शिवानी पुलकंठे 95/100
अंतरा देशमुख 94/100
आर्या चिंतावार 94/100
स्नेहल गुज्जेवाड 94/100
कौस्तुभ कुंडगीर 93/100
श्रद्धां लांडगे 92/100
पवन बंडोड 92/100
मनस्वी पालेपवाड 90/100
( 80 च्या वर science मध्ये गुण घेणारे एकूण 48 विध्यार्थी )

संस्कृत टॉपर्स...
श्रेयश कदम 100/100
साक्षी भोसले 100/100
योगेश चव्हाण 100/100
शिवानी पुलकंठे 100/100
अनुजा जाधव 99/100
केदार कोतुलवार 99/100
समीक्षा मोरे 99/100
प्रथमेश चक्रावार 98/100
आर्या मोरे 98/100
स्नेहल गुज्जेवाड 98/100
जयवंत कदम 97/100
गौरी मोरलवार 96/100
दिशा गायकवाड 95/100
आचल सलगरे 94/100
संकेत शिंदे 94/100
श्रेया मुसळे 94/100
श्रद्धा लांडगे 91/100
जारा पटेल 90/100
( 80 च्या वर गुण घेणारे एकूण 16 विध्यार्थी )

इंग्लिश टॉपर्स...
योगेश बेसिनलोड 95/100
श्रीपाद जाधव 95/100
कौस्तुभ कुंडगीर 94/100
सोहम सादुलवार 93/100
कृष्णा कुंडगीर 92/100
आदित्य कांडले 90/100
( 80 च्या वर इंग्लिश विषयात गुण घेणारे एकूण 17 विध्यार्थी )

Maths टॉप्पर्स...
श्रेयश कदम 98/100
जयवंत कदम 91/100
(80 च्या वर गुण घेणारे एकूण 12 विध्यार्थी )
सोसिअल सायन्स टॉपर्स..
श्रीपाद जाधव 100/100
प्रथमेश चक्रावार 99/100
शिवानी पुलकंठे 99/100
साक्षी भोसले 97/100
आदित्य कांडले 97/100
श्रेयश कदम 95/100
सुषमा अस्वलमारे 95/100
गोविंद बाचेवाड 91/100
मानसी थलंगे 91/100
स्नेहल गुज्जेवाड 90/100
(80 च्या वर सोसिअल सायन्स मध्ये गुण घेणारे एकूण 12 विध्यार्थी )