भोकर :(दि.18/06/2022)
रमेश गंगासागरे
आनंद सर म्हणजे, भोकर येथे मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्याचे इंग्रजी मधील ज्ञान वाढवून त्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवून इंग्रजी मध्ये उज्जवल भविष्य मिळवून देणारे सर अशी आनंद सर आणि त्यांच्या कोचिंग क्लासेस ची ओळख आता भोकर तालुक्यात सगळीकडे निर्माण झाली आहे.
या वर्षी दि.17 जून रोजी 10 वि चा निकाल लागला असून तब्बल 30 विद्यार्थी 90 च्या वर तर 8 विद्यार्थी 96 च्या वर इंग्रजी विषयात मार्क्स घेऊन पास झाले आहेत. या मध्ये सर्वाधिक कु.प्रतीक्षा वर्षेवार 96 मार्क्स, श्रावणी तुप्तेवार 95, पायल राठोड 95, अनुजा देशमाने 95, साक्षी सूर्यवंशी 94, प्रणाली बिल्लेवाड 94, शिवानी पुलकंठे 93, तन्वी पातावार 93, अंतरा देशमुख 93, अनुष्का पवार 91, साक्षी भोसले 94, अंगारीका चोंडे 95, सुमित कनाके 92, साक्षी मुद्देवाड 91, सौरभ हंबर्डे 93, विकास जाधव 90, पल्लवी कदम 90, विकास सं. जाधव 90, तनिष्का सोनवाडे 90, सिद्धीका भुरेवार 89, जयललिता कारलवाड 88, नकुल खडसे 88, केदार पोतुलवार 88,
यांच्यासह अनेक विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झाले असून या वर्षी चालू शैक्षणिक वर्षात नव्याने ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रवेश प्रकिरीया चालू झाली असून या ठिकाणी १ ली ते १२ वी चे सर्व विषय शिकविण्यात येत असल्याची माहिती आनंद सर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
0 Comments