भोकर : (दि.31 मे )
रमेश गंगासागरे
यावेळी डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ राजाराम कोळेकर, डॉ गणेश जंगिललाड, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, साबेर पाशा लिपिक, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,संदिप ठाकूर औषध निर्माण अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी, सुरेश डुम्मलवाड आरकेएसके समुपदेशक, बत्तलवाड,रवि वाटोरे वाहनचालक, संतोष रायझादे कक्षसेवक आदी कर्मचारी उपस्थित होते.
विज पडून बैल ठार
पिराजी गोरे हे दुपारी जेवण करून बैलांना चारापाणी करून बसले असतांना अचानक जोराचा वारा आला त्यातच विजेच्या कडकडाटासह विज बैलावर पडल्यामुळे बैलाचा जागीच करून अनत झाला असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
0 Comments