भोकर :(दि.3 मार्च )
रमेश गंगासागरे
घटनेबाबद थोडक्यात माहिती अशी की, मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी फिर्यादी अशोक ईश्वरे यांच्या फिर्यादीवरून कलम ३५३, २९४,५०४, ५०६ भादवी अन्वये आर सी सी ५४/२०१२ अन्वये गुन्हा दाखल होवुन यामध्ये हकिकत असे की, दि. ०९.१२.२००९ दुपारी ४ वाजता
महाराष्ट्र विद्युत कंपनी, भोकर येथे बैठकीस हजर राहण्यासाठी अभियंता उपस्थित होते. मिटींग चालू असतांना अंदाजे दुपारी ४.१५ आरोपी कनिष्ठ अभियंता श्री. पी.जे चालीकवार हे अचानक पूर्व परवानगी न घेता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून फिर्यादीस डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला व जिवे मारण्याची धमकी दिली व तु बाहेर ये तुला बघुन घेतो, फिर्यादीचे अचानक हल्यामुळे मानसिक खर्चीकरण झाले व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे सदरील प्रकरणात मा सरकारी वकिल शिवराज डावकरे यांनी सरकार पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली पैरवी अधिकारी संजय लगड़े व नं. २३२४ व फेरोजखा पठाण यांनी मा. सरकारी वकिल यांना मदत केली मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अशिष सुर्यवंशी यानी आरोपीस कलम ३५३ भादवी २ वर्षे सक्षम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिण्याची साधी शिक्षा व कलम २९४ अन्वये सक्षम कारावास व ३ महिणे व दंड २००० रुपये दंड न भरल्यास १ महिणा साधी शिक्षा व फलम ५०४,५०६ भादवी नुसार प्रत्येक कलमा मध्ये १ वर्षाची सक्षम कारावास व १५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ६ आठवडयाची साधी शिक्षा अश्या प्रकारची शिक्षा देण्यात आली व एकुण १०,०००/- दंडा मधुन फिर्यादीस ५,०००/- दंड देण्यात यावे अशी न्यायालयाने निर्णय दिला.

0 Comments