भोकर:(दि.6 फेब्रुवारी)
रमेश गंगासागरे
भोकर जवळ आत्ताच थोड्या वेळा खाली झालेल्या भिषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
भोकर किनवट रोडवर सिंगारवाडी जवळ पाच वाजताच्या दरम्यान मोटारसायकल आणि एका टेम्पोची समोरासमोर धडक झाली यात एक युवक जागीच ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments