भोकर :(दि.3 फेब्रुवारी)
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील मातुळ येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन पाटील पवार यांची तर व्हाईस चेअरमनपदी अशोक बच्चलवाड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सेवा सहकारी सोसायटी वर निवडण्यात आलेले सदस्य खालील प्रमाणे आहेत शशिकला बाई कदम, कोंडाबाई कदम, मारोती टोपलवाड, अशोक जाधव, अनिल कदम, शंकर कदम, संदीप कदम, सतीश कदम, प्रकाश कदम आणि रवी सूर्यवंशी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे त्यांचे माधवराव पाटील मातूळकर, संजय पाटील मुरगुलवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments