भोकर :(दि.1 फेब्रुवारी)
    रमेश गंगासागरे
       बोरगाव (सुधा) ता. भोकर येथील विद्यमान सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री, संतोष माधवराव गागदे यांचा 1 फेब्रुवारी रोजी वाढदिवसा त्यानिमित्ताने सकाळी बोरगाव येथे वृक्षारोपण, स्वछता अभियान व 11 वाजता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. 
   यावेळी गितेश बोटलेवाड, माधव पा.सूर्यवंशी माधव अमृतवाड, सुनील चव्हाण, मारोती अंगरवार, रंगराव पा. कोळगावकर, संदीप गायकवाड, शिवानंद पा. शिंदे, दिलीप रायभोळे, अमृत मुपरवाड, बंटी दांतूपाल यांच्यासह अनेक जणांनी उपस्थिती होती.