रमेश गंगासागरे
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री, अशोक चव्हाण यांना दुसऱ्यानंदा कोरोनाची लागण झाल्याने ते यातून लवकरात लवकर बरे होऊन नागरिकांच्या भेटीला परत नव्या जोमाने यावेत, यासाठी भोकर येथिल काँग्रेस पक्षाचे युवक महासचिव शाहरुख सौदागर यांनी अर्धापूर तालुक्यातील असाबे रसूल दर्गाह येथे जाऊन प्रार्थना करणार आहेत.
राज्यात सगळीकडे कोरोना दुसऱ्यानदा प्रवेश केला असून त्याने अनेक नागरिकांना लक्ष केले आहे, त्यामुळे सरकार पण हैराण झाले आहे, बंद असलेलल्या शाळा, कॉलेज आता कुठे चालू होत आहेत, पण तेही 50% क्षमतेने, अश्यातच अशोक चव्हाण साहेबांना पुन्हा कोरोना ची लागण झाल्याची बातमी आली, त्या बातमीने हताश झालेल्या या तरुणाने साहेब लवकर ठणठणीत व्हावेत व पुन्हा जनतेच्या भेटीला यावेत, त्यांना दिर्घाआयुष्य लाभण्यासाठी भोकर ते असाबे रसूल या अर्धापूर येथे असलेल्या दर्गाह येथे सायकल प्रवास करून येन्याचा नवस केला होता, तो तरुण आज भोकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन अर्धापूरकडे दुपारी रवाना झाला. त्यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments