भोकर जवळ भिषण अपघात,5ठार 5 जखमी झालेल्यांची नावे अशी.
भोकर :(दि.21फेब्रुवारी)
रमेश गंगासागरे
आज रोजी 05: 45 वाजता दरम्यान मेक्सीमो वाहन नंबर MH-29/AR-3219 हा नवरीची मांडव परतणी साठी जारीकोट ता.धर्माबाद येथुन साखरा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे जात असताना सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर हिमायतनगर कडुन नांदेडकडे टाटा 407 या विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1) पुजा ज्ञानेश्वर पामलवार वय 21 रा.साखरा (नवरी )(2)दत्ता ज्ञानेश्वर पामलवार वय 22 (नवरीचा भाऊ) (3)माधव पुरबाजी सोपेवाड वय 30रा.जांबगाव ता.उमरी.(4)सुनिल दिंगाबर धोटे वय 28 रा.चालगणी ता।उमरखेड (मैजिक चालक )(5)अज्ञात ईसम असे मयत झाले असून जखमी नामे (1)नागेश साहेबराव कन्नेवार वय 28 रा.जारीकोट (2)अविनाश संतोष वंकलवाड रा.तामसा (3)अभिनंदन मधुकर कसबे वय 16 रा.वाजेगाव (4)सुनिता अविनाश तोपलवार वय 35 रा.तामसा (5)अनोळखी ईसम असे सरकारी दवाखाना नांदेड येथे रेफर केले आहे. घटनास्थळी एसडीपीओनी भेट दिली आहे. फॅशन अपघाताचे वृत्त कळताच
0 Comments