भोकर :(दि.13 जानेवारी)
रमेश गंगासागरे
उद्या दिं. १४/२०२२ रोजी शुक्रवारी नांदेड जिल्ह्याचे खासदार मा. श्री, प्रताप पाटील चिखलीकर हे भोकर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
◆ १०:०० वा. भोकर रेस्ट हाऊस येथे आगमन होणार असून त्या ठिकाणी ते तालुक्यातील सर्व समस्या जाणून घेऊन सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
◆ ११ :०० वा. चिंचाळ येथे माऊली पाटील चिंचाळकर यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट.
◆ १२ : ००वाजता पाळज येथे लक्ष्मण पापुलवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.
◆ १ :०० वाजता किनी येथे नाईक यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.
◆ २ :०० वाजता देवठाण येथे राजू अंगरवार यांच्या निवासस्थानी सर्कल मधील कार्यकर्ते यांची भेट व बैठक
◆ ३ :०० वाजता भोकर येथे डॉ. राम नाईक यांच्या
निवासस्थानी समारोप. व नंतर नांदेडकडे रवाना.
अश्या प्रकारे दौरा असून सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी १० वाजता शासकीय विश्रामग्रह भोकर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर यांनी केले आहे.
0 Comments