उमरी (दि.15 डिसें.)
गंगाधर सवई
उमरी शहरात कोवीड१९लसीकरण संबंधित कला पथकाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षक वर्ग पच्यायत समीती ,नगर परिषद उमरी, व तहसील कार्यालय उमरीच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण जनजागृती करण्यात आली आहे,
दि,१४रोजी उमरी शहरातील आठवडी बाजारच औचित्य साधुन बाजारात जिल्हा परिषद शिक्षक वर्ग ,पंच्यायत समीती, नगर परिषद उमरी, व तहसील कार्यालय उमरीच्या वतीने सर्व सामान्य माणसाला पटवुन देणारी कला करून दाखवत "लस ध्या लस" लस धेतल्यावर कोविड कसे तुमच्या पासुन दुर पळून जातो, हे पटवुन दिले आहे, लस देणे आवश्यक आहे, लस धेतल्यावर तुम्हाला पुढील सु्विधा मीळतील ,आता तर तुमच्या मुलांना शाळेत विचारत आहेत. तुझे आई, वडील, आजी, आजोबा लस धेतली आहे काय? धेतली तर कीती डोस धेतले पहिला डोस कीवा दुसरा डोस धेतली आहे काय, धेतली असेल तर पुरावा दाखवा , तसेच नगर परिषद कार्यालयात तही त्याच प्रमाणे विचारणा केली जात आहे, लस, धेतलेले पुरावे दाखवा तरच पुढील काम होतील नाही तर होणार नाही. असे सांगितले जाते, तसेच राशन दुकानावरही राशनचा माल मीळणार नाही असे सांगितले जात आहे,

सदरील कला पथनाट्य संचामध्ये काबळे सर, लिबुरवाड सर, चिताके सर, खदगाये सर, टेकाळे सर, घडेकर सर, गोडगे सर, कोळनुळकर सर, तूपसाखरे सर,एम,सी,पवार सर, नंदेश्वर सर, इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षकानी सहभाग धेवुन सदरील पथनाट्यातुन कोवीड, लस बदल पटवून दिले, त्यावेळी बोथीकर तहसीलदार, सर्कलवाड नायब तहसीलदार, श्नीकात काबळे मुख्याधिकारी नगरपालिका उमरी, गणेश मदणे, रधुनाथ जोधळे, सचिन गंगासागरे, शकील पठाण, अकुश सवयी, नरेन्द्र खदारे, शकर माने, माधव जाधव, पडीत जाधव इत्यादी न,पा,कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments