भोकर :(दि.11सप्टेंबर )
     रमेश गंगासागरे

भोकर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अँडवोकेट शिवाजी कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर अनेक मान्यवर, हितचिंतक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच फेसबुक, व्हाट्सअप वरून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
     आज वकील साहेबांचा वाढदिवस असल्या कारणाने त्यांना प्रत्यक्ष फोन करून माजी मंत्री डॉक्टर किन्हाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर यांच्यासह अनेकांनी  शुभेच्छा दिल्या तर आज सकाळी 11 वाजता एका छोटेखानी कार्यक्रमात ॲडव्होकेट शिवाजी कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता कोरोना काळ असूनही त्यांच्यावर शुभेच्छा देण्यासाठी कोरोणाची तमा न करता काळजी घेत अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. यात दिलीप तिवारी मारोतराव पाटील पिंगलवाड, गंगाधर पवार संतोष आलेवार, बालाजी पाटील सलगरे, आनंद चिट्टे पाटील, सिद्धू पाटील ढवळे चिंचाळकर, शंकर पाटील कदम, पांडुरंग मटकमवाड, रवी गेंटेवाड, सतीश गंगासागरे, पत्रकार संदीप गंगासागरे, यशोदाबाई शेळके, छाया कांबळे, गंगाबाई देवकते, गजू पाटील मुतेपवाड, शाहरुख सौदागर, आदिनाथ चिंताकुटे, फारुक शेख, पत्रकार अहेमद भाई करखेलीकर, पत्रकार विजय मोरे, अश्विनी बरकमकर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी केक कापून व हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.