भोकर तालुक्यात कोरोनाचा भडका
15 शिक्षक पॉझिटिव्ह

भोकर (दि.10 मार्च )
   रमेश गंगासागरे
आज दिनांक १०/मार्च/२०२१ रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर व तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या कडून एकूण १०७ अन्टीजेन टेस्ट केले असता सोळा (१६) पॉझिटिव्ह आले आहेत.
१) उर्दू शाळा भोकर येथील तीन महीला वय वर्ष ४१,४५,४५.
२) जी.प.हा.शाळा भोकर येथील एक पुरुष वय ५०.
एक महिला वय ३८
३) जि.प.प्रा.शाळा रायखोड येथील दोन पुरुष वय ४५'५७
४) जि.प.प्रा शाळा पोमनाळा तांडा येथील दोन पुरुष वय वर्ष ३२,४५.
५) जि.प.प्रा शाळा पांडूर्णा येथील दोन पुरुष वय वर्ष ३८,३९
६) जि.प.प्रा शाळा बेबंर येथील एक पुरुष वय वर्ष ४२
७) जि.प.प्रा शाळा खरबी येथील
दोन महिला वय वर्ष ४७,५०
८) सिताखांडी गाडगे बाबा शाळा 
येथील एक महिला वय वर्ष २५
९) न्यायालय भोकर येथील एक पुरुष वय वर्ष ४९.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा