भोकर :(रमेश गंगासागरे)
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, काल परभणी येथून खून करून एक आरोपी पळाला होता, त्याच्या मागावर अनेक जिल्ह्यातील पोलीस होती तो आरोपी नांदेड जिल्ह्यात पळून आला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून
भोकर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे भोकर तालुक्यातील भोसी येथे सापळा लावला, आणि ह्या सापळ्यात त्यांना हवा असलेला आरोपी नामे सरदार अमरजितसिंग मिळून आला आहे, त्यास आज अटक करून परभणी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे, या सापळ्यात पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी बजावलेले पोलीस कर्मचारी असे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. गजभारे मॅडम , hc1645 साखरे, hc69जाधव , npc2401, 1173, hg2142, 2144 .
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments