नायगांव ता.प्र./ गंगाधर गंगासागरे
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या पुढाकारातून नरसी चौकातील दुभाजकामधे वृक्षारोपन करण्यात आले.
तसेच दरम्यान काळात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आसल्याचे लक्षात घेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावातील नागरीक , पत्रकार , पोलीस , प्रवाशी यांना मास्क व सॕनिटायझर चे वाटप करण्यात आले . त्याच बरोबर दैनिक प्रजावाणी व मराठवाडा पुरवणीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे , सपोनि सोमनाथ शिंदे , सरपंच प्रतिनिधी गजानन भिलवंडे , पोलीस पाटील इब्राहीम बेग पटेल , चेअरमन मारोतराव भिलवंडे , तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वडगावे , माजी सरपंच व्यंकट कोकणे , साईनाथ अकमवाड , माधवराव वडजे , राम खनपटे , नारायण खनपटे , त्र्यंबक डाके , हणमंत मिसे , देवा बुक्के , पत्रकार मनोहर तेलंग , गंगाधर गंगासागरे , सय्यद जाफरभाई , सुभाष पेरकेवार , गोविंद नरसीकर , लक्षमण बरगे , दिलीप वाघमारे , सय्यद अजिम यांसह अनेक नागरीक सामाजिक अंतर ठेवून उपस्थीत होते .
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा

0 Comments