भोकर : (रमेश गंगासागरे ) मुंबई दादर येथील भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथालयासाठी बांधलेल्या राजगृहावर दि.७ जुलै रोजी कांही समाजकंटकांनी हल्ला करून नासधुस केली आहे. या हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भोकर येथील बहुजन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
भोकरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांची भेट घेऊन दि.८जुलै रोजी वंचित ब.आघाडी व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले या निवेदनात असे म्हटले आहे की डॉ. आंबेडकरांनी आपले ग्रंथ ठेवण्यासाठी मुंबई दादर येथे ऐतिहासिक बंगला या बंगल्यामध्ये पन्नास हजाराच्यावर ग्रंथ आहेत .
बंगल्याला पाहण्यासाठी देशविदेशातील विद्वान व्यक्ती भेटी देण्यासाठी येतात परंतु आपल्या देशातील वर्णव्यवस्था जातीयवाद धर्मवादात गुरफटलेल्या संस्कृतीचे वारसदार जातीय सूड भावनेतून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय लोकांचे मुडदे पाडत आहेत राजगृहावर झालेला हल्ला तमाम बहुजनांची अस्मिता आहे.जाणीव पुर्वक केलेल्या हल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो हल्ला करणाऱ्या गुंडांचा व त्यांच्या मास्टर माईंड कोण आहे. त्यांचा त्वरित शोध लावून त्यांचे विरुद्ध कठोरात कठोर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे, बौद्ध म.सभेचे अध्यक्ष बी. एस.दुधारे, यशवंत सेनेचे अध्यक्ष नागोराव शेंडगे, भारिपचे माजी अध्यक्ष दशरथ भदर्गे,सुभाष तेले. सुनील कांबळे, भिमराव भंडारे, सुमेश फुगले,गोलेवार समाजाचे कार्याध्यक्ष बालाजी आनंतवाड, दता डोंगरे, साईनाथ बंडोड, संतोष आनेराव, रमेश गंगासागरे, गजानन ढोले, भगवान जाधव, प्रेम गायकवाड यांच्या सहया आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होमवर टच करा

0 Comments