भोकर :(रमेश गंगासागरे ) दीर्घ प्रतिक्षित बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून त्यात भोकरच्या ' शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयाने' आपल्या उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत ऐतिहासिक यश मिळवून 'शाहू पॅटर्नचा' दबदबा निर्माण केला आहे.
मा.आ. कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी सेवाभावी वृत्तीने स्थापन केलेल्या 'श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्था, उमरीची' ही एक शाखा असून स्थापनेपासूनच या कनिष्ठ महाविद्यालयाची दैदीप्यमान निकालाची परंपरा आहे. बारावी तून तालुक्यात प्रथम कु.किसवे ज्योती बालाजी- 93.69 (%) द्वितीय कु. समेटवाड मोनी नागोराव - 91.08 % सर्व तृतीय -कु. गायकवाड शीतल सुरेश - 90.15 % विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम क्रमांक कु. प्रियंका पेरेवार 531- 81.69%, द्वितीय क्रमांक शिंदे बालाजी शिवाजी 529 - 81.38% , तर सावंत प्रद्युम्न महेंद्र -516 - 79.38% याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे सचिव मा.आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड गोविंदराव लामकानीकर, संस्थेचे संचालक मा. शिरीष गोरठेकर, युवा नेते कैलासभाऊ गोरठेकर , संस्थेचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आदींनी विद्यार्थांचे कौतुक केले आहे व पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भोकर न्यूज लाईव्हशी बोलताना मा आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर म्हणाले की, 'शाहू' नेहमीच शैक्षणिक उपक्रमात आघाडीवर असते. शाहूच्या यशात विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा वाटा आहे. यापुढेही 'शाहू'कडे अधिकाधिक लक्ष देऊन हाच 'शाहू पॅटर्न' संस्थेत सगळीकडे राबविण्यात येईल.'
'शाहू' कनिष्ठ महाविद्यालयाची उत्तीर्ण निकालाची यंदाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
बारावी सायंस - 100 %
बारावी कॉमर्स - 100 %
बारावी आर्ट्स - 97.67 %
एकूण निकाल - 99.47 %
एकूण 381 पैकी 379 परीक्षार्थीं उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेतून
1) सर्वप्रथम कु. प्रियंका पेरेवार 531- 81.69 %
2)सर्व द्वितीय - शिंदे बालाजी शिवाजी- 529- 81.338 %
3) सर्व तृतीय - सावंत प्रद्युम्न महेंद्र-516- 79.38 %
काॅमर्स मधून
1) सर्व प्रथम - कु.किसवे ज्योती बालाजी- 93.69 (%)
2) सर्व द्वितीय - कु. समेटवाड मोनी नागोराव - 91.08 %
3) सर्व तृतीय -कु. गायकवाड शीतल सुरेश - 90.15 %
आर्ट्स मधून सर्व प्रथम -
1) कु. पठाण तब्बसुम इमामखान 86.62 %
2) सर्व द्वितीय -कु. आडे पल्लवी अशोक 86.3 %
3) सर्व तृतीय - कु. गोदेवाड गीतांजली जेटिबा 84.77 %
एमसीवीसी चा निकाल 90% लागला असून या शाखेचे तीन विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
नव्वद टक्के पेक्षाही जास्त गुण घेणारे विद्यार्थी - 4
विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण विद्यार्थी - 80
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी - 196
द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी - 130
तृतीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी - 00
या निकालासाठी प्रा.डाॅ. टी. एच. शेख, प्रा. काळवणे, प्रा. बोंदीरवाड, प्रा. सावते, प्रा. बिरादार, प्रा. बिरगाळे, प्रा. राऊत श्री शेख सलीम सर, श्री किनेवाड सर, श्री बालाजी लामकानीकर, श्री देवसरकर , श्री अस्वलमारे आदींनी हातभार लावला.
स्वयंशिस्त, डिजिटल शिक्षण,ऑनलाईन शिक्षण, शिक्षक व विद्यार्थांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली, शिक्षकांचे कष्ट व पालकांचे उत्तम सहकार्य आदीमूळेच हे यश संपादन झाले आहे असे मत संजय देशमुख कामनगावकर यांनी व्यक्त केले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments