नायगांव : (ता.प्र.) गंगाधर गंगासागरे
कोरोना महामारीच्या पार्शवभुमिवर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लावले आसल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे १९ जुलै रोजी वाढदिवसाचे होणारे हया वर्षीचे सर्व कार्यक्रम हे रद करण्यात आले आहेत तरी माझया हितचिंतकांनी हारतुरे घेवून न येता आपल्या घरीच राहून मोबाईल वरून शुभेच्छा दयाव्यात आणि आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन भाजपाचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले आहे .
नायगांव मतदारसंघातील प्रभावशाली व्यकतीमत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे हे या भागाचे एक उपक्रमशील व्यक्तीमत्व व समाजाभिमुख नेत्रत्व म्हणून ओळखले जाते या नेत्रत्वाचा वाढदिवस हा दरवर्षी दिनांक १९ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठया उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात येतो . मात्र दरम्यान काळात कोरोना महामारीने आपल्या देशावर मोठे संकट उभे केले आहे. त्यामुळे हया वर्षी कोणताही कार्यक्रम न करता आपल्या घरातच अगदी साधेपणाने कुटूंबिया समवेत वाढदिवस साजरा करण्याचा मानस आहे .
तरी कोणत्याही कार्यकर्ता वा पदाधिका-याने हार तुरे घेवून येवू नये जेनेकरुन इतरांना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी . सर्व शासकिय नियमांचे पालन करावे आपल्या घरीच रहावे असे आवाहन केले आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.

0 Comments