नायगांव ता.प्र. गंगाधर गंगासागरे
संपुर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना महामारी या विशाणूजन्य आजाराने ग्रामिण भागात शिरकाव केला असून नरसी (ता.नायगांव खै.) येथील दोन पुरुष तर मुगाव येथील एक महिला आज दिनांक १२ रोजी पॉजीटिव्ह आले आसल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेख बालन यांनी दिली आहे.
नरसीच्या बालाजी नगर मधील ४८ वर्षीय पुरुष , शामनगर मधील ४३ वर्षीय पुरुष आणि येथून जवळच आसलेल्या मुगाव येथील ६५ वर्षीय महीला असे एकूण तीन रुग्ण पॉजीटिव्ह आल्यामुळे ह्या तिघांच्या कुटूंबियातील एकूण ४३ नागरिकांना होम कोरंटाईन केले आसल्याचे सांगण्यात असून तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्ण संख्या डझन च्या वर (१३ ) झाल्याचे सांगण्यात आले आहे .
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नरसीतील बालाजीनगर व शामनगर चा भाग सील केला आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments