नायगांव : (ता.प्र.) गंगाधर गंगासागरे तालुक्यात कोरोना संसर्गची मालिका चालुच असून शुक्रवारी सायंकाळी शासकीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार कोरोना बाधीत रुग्ण संख्येत 5 ने वाढ झाली आहे.
नायगाव तालुक्यांत कोरोनाच्या रुग्णाची संख्या या पूर्वीचे नायगाव शहरातील व तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा 22 होता. नव्याने कुंटुरच्या त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले 5 नातेवाईक असे एकूण 27 रुग्ण अशी संख्या झाली आहे. नर्सिच्या डाँ. सहवासातील कपाउंडर निगेटिव्ह आला असला, तरी त्या पोजिटिव्ह डाकटर ने तपासलेले नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड तालुक्यातील 49 व्यक्तीना होम कवारन्टीन करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाँ. शेख बालन यांनी दिली आहे.
कुंटुरच्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्याचा अहवाल 17 जुलै च्यासायंकाळी प्राप्त झाला, या मध्ये पुरुष 38, बालक 5,8,3,वर्ष महिला 25 वर्ष यांचा अहवाल प्रेस नोट मध्ये आला आहे. त्याच्या संपर्कात आलेले सहवासीतांना होम क्वारन्टीन करण्यात येईल असे डाँ शेख बालन यांनी सांगितले आहे.
नायगांव - नरसी शहरात सध्या कोरोना श्रंखला तोडण्यात प्रशासनाला यश आले असून नवीन कुठलाही रुग्ण किंवा सहवासीत पॉझिटिव्ह होऊ नये म्हणून नायगाव शहरात नागरिकांनी जास्तीची काळजी घेऊन शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे मत डाँ .शेख बालन यांनी व्यक्त केले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments