नांदेड (रमेश गंगासागरे ) 
       जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याची दखल घेत संबंध नांदेड जिल्ह्यात दिनांक 12 जुलै ते दिनांक 20 जुलै मध्यरात्रीपर्यंत संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत सदरील संचारबंदी लागू असताना खालील लोकांना नियमाच्या अधीन राहून सूट देण्यात आली आहे.
       १९७३ वे कलन १४४ (१(३) अन्वये संपूर्ण नांर्देड जिल्हयात दिनाक १२.०७.२०२० राजी मध्यरात्रा पासून त दिनाक
२०.०७.२०२० च्या मध्यरात्री पर्यंत संचारवंदी लागू करीत आहे.
सदर संचारबंदीतून खालील वारबीं,आस्थापना, व्यक्ती न समूहाला सूट राहील.
१. सर्व शासकिय कार्यालये त्यांचे कर्गचारी /त्यांचे वाहने / सर्व शासकिय वाहने. शासकिय कर्मचा-यांना
कार्यालयीन ओळखपत्र सोबत वाळगणे आवश्यक असेल.
२. सर्य शासकिय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने/आरोग्य कर्गचारी, वैद्यकिय रुग्णा लयातील
कर्मचारी वैद्यकिय अत्यावश्यक सर्व रोवा तसेच पशुवैद्यकिय दवाखाने व औषधालये,
३. प्रिंट मेडीया/ईलेक्ट्रानिक मिडीया यांचे संपादक, वातांहर, प्रतिनिधीं, व्तमानपत्रक वितरक यांना घरपोच
वर्तमान वाटपासाठी.

 ४. /रास्तभाव दकान, है राकाळी ७.०० ते दुपारी ०२.०० या कालावधीसाठी
आठवडी बाजार व भाजीपाला/फळ मार्केट बंद राहतील तथामि भाजीपाला । फळे विकी एका ठिकाणी न
थांबता हातगाडे यर गल्ली,कॉलोनी, सोरायटी म्ये जाऊन सकाळी ७.०0 ते दुपारी ०२.०० पर्यंत घरपोच
विक्री करता येईल.
६. दुध विक्रेत्यांना एका टिकाणी थांबून दुध विकी करता येणार नाही तथापी त्यांनी (गल्ली,ॉलोनी सोसायटी
मध्ये जाऊन सकाळी ७.0० ते दुपारी ०२,০০ पर्यंत घरपोच विी करता येईल.)
७. जार वॉटर सप्लायर्स यांना सानाजिक अंतराचे पालन करत राकाळी সg.0০ से ११.०० या बेळेत ग्राहकांना
धरपोच सेवा देता येईल.
८. मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नांदेड यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा न्यायालयीन
अधिकारी/कर्मचारी यांना न्यायालयीन कामाकाजासाठी परथागनी असेल.
९. धरगूती गॅस घरपोच सेवा सकाी as.০० ते दपारी ०२,०० गा देळेत देप्यात यावी व त्याकरिता गॅस
वितरक कर्मचारी यांनी गणवेश च ओळखपत्र सोबत बाळगणे अगिवार्य असोल.
৭०.विद्युत सेवा, मोबाईल टॉवर व दरसंचार सेवा परविणा-या कंमन्या, आस्थापना व त्यांचे कर्गचारी वाहनांना
विभागप्रमूखाचे ओळखपत्रा आधारे परवानगी राहिल.
११. पेट्रोल व डिझेलपंप चालू राहतील तथापी तेथील कर्मचारी यांना कंपनीचे गणवेश य ओळखपत्र बाळगणे
बंधनकारक राहिल.
१२. नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी Arogya Setu अॅप डाउँनलोड करुन वापणे बंधनकारक राहिल.
कोव्हिड-१९ चे लक्षणे आढळून आल्यास अॅपनध्ये Sef Assesmen: या सदराखाली आपली माहिती
Email randodrco@gmail.com
तात्काळ भरावी,
१३. खत विक्री, बि- वियाणे विक्री व चाहतुक त्यांचे गोदामे/दुकाने सकाळी o७.०० ते ०२.०७ या कालावधीत
चालू राहतील त्याच्यासाठी लागणारी वाहने व कागगार तसेच कापूस व मका खरेदी केंद्रे इ चालू राहतील.
१४. शेतीच्या पेरणी/ मशागतीस संपूर्ण कामास मुभा राहिल.
१५. मालवाहतूक सेवा पुर्ववत चालू राहिल.
१६. औद्योगिक कारखाने सुरू राहतील तथापि तेथील कामगार व कर्मचारी यांची राहण्याची व जेवण्याची
व्यवस्था संबंधित उद्योजक/कारखानदारांनी त्याच ठिकाणी करण्याच्या अटीवर.
৭७. नैंकेत केवळ अत्याचश्यक सेवांअतर्गत शासनखाती चलनह्वारे रक्कम भरून घेण्याचे कामास व बैँकेे
स्वताचे कार्यालयीन कागास गुभा राहील. तसेच इतर व्यवहाराच्या अनुषंगाने १० पेक्षा जास्त ग्राहक
असणार नाहीत याची शाखा व्यवस्थापकांनी पुर्व दिलेल्या अटी व शर्तीनूसार नियोजन करावे.
१८.जिल्ह्याच्या बाहेर जाण्याराठी ब जिल्हयात प्रवेशासाठी केवळ वैद्यकिय व अत्याबश्यक कारणांशियाय ई-
पास आधारेच प्रवासाची मुभा राहील.
१९. अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडण्यास पुर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुरार राहील.
सदर आदेशात नगुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपारून आवश्यक कारयदेशिर
व दंडात्मक कारवाई करण्यास खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात येत आहे.
> महानगरपालिका हद्दीत :- महानगरपालिका व पोलीस विमाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत
नगरपालिका हद्दीत
> गावपातळीवर
वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय
:- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत
:- ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे.
दंडाधिकारी तथा (Incioent Commander) यांचेकडे सादर करावीत.संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा
(ncicert Cemruarncer) यांची वरीलप्रगाणे आदेशाची अंगलवजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणावी जबाबदारी आणावी.