गंगाधर गंगासागरे :-
सत्यशोधक समाज महासंघ आयोजित
साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते तथा अ.भा.गुरु रविदास समता परीषदेचे संस्थापक इंजि .चंद्रप्रकाश देगलुरकर यांचे आज दि. २१ (रविवार ) रोजी दुपारी १ ते १-४५ या वेळेत फेसबुक लाईव्ह व्याख्यान होणार आहे .
तरी सर्व बहुजन बांधवांनी या फेसबुक लाईव्ह व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे .
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments