नायगाव :(गंगाधर गंगासागरे )
लॉक डाऊन च्या तीन महिन्याच्या कार्यकाळातील दरमहा 300 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करावे या आशयाचे निवेदन तहशीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नायगाव विकास आघाडीच्या वतीने पाठविण्यात आले आहे.
राज्यासह देशात महाभयंकर कोरोणा ; कोविड-19 ह्या साथीच्या रोगाणे अक्षरशः थैमान घातले हा साथीचा रोग आटोक्यात येण्यासाठी मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील डाॅक्टर, सिस्टर, कंपाॅडर, लॅबोरेटरीमध्ये काम करणारे लॅबटेक्निशीयन, तपासनीस, सेवक रुग्णालयातील असंख्य कर्मचारी अथक परिश्रम घेऊन कोरोणा रुग्णावर उपचार करत आहेत यात बर्याच प्रमाणात यश मिळवले जात आहे बरेचसे रुग्ण ठिक झालेले पहावयास मिळत आहे या कामी हा रोग मोठ्या प्रमाणात पसरुनये या साठी मा.पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लाॅकडाऊन घोषीत केलेले आहे ह्या लाॅक डाऊन चे पालन करण्याकामी सबंध महाराष्ट्रातील मजदूर कामगार बांधव सर्व शेतकरी बांधव शेतमजूर मध्यमवर्गीय कुटुंब छोटे व्यापारी व व्यापारी बांधव या सर्वांनी प्रशासन सहकार्य व काटे कोर पणे पालन केले आहे आपल्या क्षेत्राशी निगडीत राहुन जनतेने जनजागृती केली आहे आपल्या घरी राहुन जनतेने गेली तिन महिन्यापासून आपले कर्तव्य बजावत आहेत.
अर्धउपाशी पोटी राहुन जगत काळ काढत होते त्यांच्या व त्यांच्या कुटूंबाचा विचार करता यांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी 300 युनिट पर महिना माफी देण्यात यावी, कारण गेल्या तीन महिन्यापासून कुटुंब प्रमुख व सर्व कुटुंब सदस्य यांचे पालन पोशन कारायचे कशे हा प्रशनांशी झुंज होती, त्यामुळे उत्पन्नाचे साधन काहीच नव्हते, म्हणून हा कोरोना प्रादुर्भाव महामारी हा नैसर्गिक घात कधी संपेल याची शाश्वती नाही, आहे यास कोण जबाबदार आहे ? मग हा गुन्हा कोणाचा म्हणून आम्हास 300 युनिटपर्यंत प्रति महिना तीन महिन्याची माफी देण्यात यावी अशी मागणी निवासी उप जिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्व ठाकरे, उर्जा मंत्री नितीन राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण, सह व्यवस्थापकीय संचालक म.रा.वि.वि.कंपनी औरंगाबाद, व संबंधितासह हे मागणी नायगांव विकास घाडीचे सदस्य गजानन शंकरराव चव्हाण, देवीदास पा. बोंमनाळे,रघुनाथ सोनकामंबळे, गंगाधर पाटील कल्याण, भाऊराव पा चव्हाण, प्रा. जिवन पा चव्हाण, संजय पा. चव्हाण, सय्यद एजाज, कैलाश भालेराव, माधव चव्हाण, अविनाश चव्हाण, अतुल मंगरूळे, चंद्रकांत तमलुरे, संजय गुजलवार, प्रदिप देमेवार सह असंख्य कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home' वर क्लिक करा.

0 Comments