भोकर :(रमेश गंगासागरे )
देशात कोरोना कोविड -19 ही महामारी पसरली असल्याने त्याची लागण होऊन आजपर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचा जिव गेला आहे, त्यामुळे ईतर लागण झालेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी सर्वत्र भाजपा कडून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दि.14 जून रोजी भोकर भाजपाच्या वतीने बालाजी मंदिर येथे सकाळी 10 ते 4 या वेळात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा भोकर युवा मोर्चाचे अध्यक्ष अजय टाक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश द्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments