नायगाव : (गंगाधर गंगासागरे )
कोरोना संसर्गाला पालकमंत्री अशोक चव्हाण हे लढा देत असताना नायगाव तालुक्यातील एकाने फेसबुकवर अशोक चव्हाण यांच्या संदर्भाने सामाजिक भावना भडकविणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण रविवारी झाली आहे. ते या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी जिल्हाभरातील त्यांच्या चाहत्या वर्गाकडून प्रार्थना केली जात आहे. काँग्रेस पक्ष व इतर पक्षातील मंडळी सुद्धा त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त असताना नायगाव तालुक्यातील गोविंद पाटील कदम शिरशिकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करताना म्हंटले आहे, की "जैसे ज्याचे कर्म तैसा फळ देतो ईशवर, इतक्यावरच गोविंद पाटील थांबले, नसून बातमी खरी आहे, की खोटी माहित नाही, असेल तर खूप छान वाचला नाही पाहिजे," अशी मनाचा संताप उडविणारी पोस्ट टाकली.
सदरची पोस्ट वाचून चाहत्या वर्गाचे मन संतापून जाण्यासारखे आहे. त्यामुळे गोविंद पाटील कदम शिरशिकर याच्या विरोधात रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात यावा, या आशयाची तक्रार नरसी येथील कार्यकर्ते सुधाकर भिलवंडे, नजीर बागवान, शेख फारुख, शेख नजीर, महबूब बेग पटेल यांनी दिली होती, त्यानूसार काल दिनांक २५ रोजी रोजी भादवि ५०१ , ५०५ (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेले Home वर क्लिक करा

0 Comments