भोकर (ता.प्र.)
येथील दलित महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या मुलाला मारहाण करणाऱ्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील त्या आरोपीस आज न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
येथील दलित महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या मुलाला मारहाण करणाऱ्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील त्या आरोपीस आज न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक 27 मे रोजी आरोपी अब्दुल अजीज आणि पीडित महिलेच्या लहान मुलांमध्ये सकाळी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती,व भोकर ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते दुपारी दोघांनाही जामीन मिळाल्यावर सकाळच्या भांडणाचा राग मनात धरून अब्दुल अजीज याने घरात बसून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून सदरील घटनेतील पीडित महिलेने भोकर ठाण्यात रीतसर अर्ज दिला होता.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments