नायगाव :(प्रतिनिधी )
शेतकऱ्यांचा कापूस जलदगतीने खरेदी करून कर्ज मागणीची ऑनलाईन मुदत वाढवून देण्याची विनंती नायगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरील विषयी विनंती करण्यात येते कि, जागतिक महामारी कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी (Lock Down) घोषीत करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन 2020-21 या खरीप हंगामात जिल्हातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकर्यासाठी आपण जी आॅनलाईन कर्ज मागणीची मुदत दिली होती त्यामध्ये शेतकर्याना बँकाना कर्ज मागणी ज्या संकेतस्थळावर करायची होती ती जास्तीची किचकट आहे.
तसेच प्रत्येक शेतकर्याजवळ अॅनराईड मोबाईल उपलब्ध नाहीत. सर्वच शेतकरी ग्रामीण भागात असल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्कमध्ये प्राॅब्लेम होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील ऑनलाईन करणारे दूकाने पण बंद असल्यामुळे. ऑनलाईन पीक कर्ज मागणी ची तारीख आज दि 27 मे 2020 रोजी संपली आहे. मा. जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला माय बाप सर्व शेतक-यांच्या वतीने विनंती करतो कि आपण कर्ज मागणीची ऑनलाईन मूदत वाढवून देवून शेतकर्याना दिलासा व मदतीचा हात द्यावा.
हि नम्र विनंती. शेतकरी पुत्र बालाजी पाटील सांगवीकर ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मुखेड जि.नांदेड व शेतकरी पुत्र
गजानन पाटील होटाळकर ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नायगाव जि.नांदेड. संभाजी ब्रिगेड या विनंतीला जिल्हाधिकारी कितपत न्याय देतात हे पाहण्यासाठी संबंध नायगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments