भोकर :(रमेश गंगासागरे ) संपूर्ण देशात कोरोना या महामारीचा हाहाकार माजला असून कामगारांची उपासमार होत असल्याने सरकारने कामगारांना जगवण्याची जिम्मेदारी घ्यावी असे आवाहन भोकर येथील सिटू संघटनेतर्फे करण्यात आले आहे .
सरकारचा असहकार हि विसंगती कामगारांना देशोधडीला लावून त्यांना मरणाच्या दारान उभी करेल. कारण लॉक डॉऊनमुळे भल्याभल्यांचे कंबरडे मोडले आहे. तेंव्हा क्सदेशातल्या सर्व क्षेत्रातील कामागारांना जगवाय ची जबाबदारी सरकारची आहे. आशी तीव्र शब्दात भूमिका सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स भोकर कौन्सीलने या सुवर्णमोहत्सवी वर्षाच्या सांगता समारोह निमित्त भोकर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केली. दि. ३० मे २०२० रोजी शनिवारी सकाळी ११वाजता गोपाळराव गायकवाड यांच्या निवास्थानी शहीद प्रफुल नगर भोकर येथे सिटू कौन्सीलचे तालूका सचिव शिवाजी गायकवाड यांच्या नेतृवाखाली सिटूच्या सुवर्ण मोहत्सवी सांगता सोहळ्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी शहिद स्मृती स्तंभास व जागतीक विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेस उपस्थित कामगारांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. आजघडीला गेल्या ५० वर्षात कोटयावधी कामगारांना त्यांचे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्षाची परंपरा कायम राखली आहे. प्रतिगामी सरकार सतेत येताच रक्तरंजीन क्रांति करुण मिळालेले कामगारांचे कायदे पायदळी तूडवून ४४ कायदयाचे ४ भागात रूपांतर करीत आहेत हे कामगार संघटना आणि लोकशाही वरचा घाला हे कदापी सहन करणार नाही. यापुढील काळात याहून अधिक तीव्र स्वरूपाचे अंदोलेने उभे करुण कामगारांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा सर्वानी मिळून घेतली आहे. कामगारांची एकजूट अखंडपणे ठेवून कोरोना या महामारी सोबत प्रतिगामी सरकारचा मुकाबला करून त्यांना हारवूया . याप्रसंगी सिटूचे शिवाजी गायकवाड, धोंडगिरगिरी, नागोराव आर्लेवाड, कचराबाई हास्सेवाड . तक्षशिला गायकवाड, अनिल कराळे, संकल्प,निर्मिती, शितल यासह अंगणवाडी, शालेय पोषण आहार कामगार, बांधकाम कामगार आदी संघटनाचे पदाधिकारी कामगार मोठया संख्येने शारीरीक अंतरे ठेवून उपस्थित होते.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments