मुंबई (कसाराघाट)
रमेश गंगासागरे
लॉक डाउन एक आणि दोन सहन केल्यानंतर आता नागरिकांची सहनशीलता संपत आलेली दिसत आहे त्यामुळे नागरिक नियमाची पायमल्ली करत मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतण्यासाठी जीवघेणा प्रवास करत असल्याचे चित्र कसारा घाटामध्ये दिसून आले आहे.
कोविंड 19 विशालने जगभरात थैमान घातले असून भारतातही त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत त्यामुळे भारत सरकार रे संबंध भारतभर डाऊन केले आहे लोक डाऊन च्या कार्यकाळात कोणताही नागरिक रस्त्यावर येणार नाही कसल्याच प्रकारचे दुकान उघडे राहणार नाही त्याचे काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन सरकार करत आहे त्यातून फक्त जीवनावश्यक वस्तूंना सुट दिलेली असल्यामुळे ती दुकाने तेवढी चालू राहतील असे सरकारने जाहीर केले आहे, मागील 50 दिवसापासून घरातच लॉक डाउन झालेले नागरिक आता पुरते कंटाळलेले दिसून येत आहेत, मुंबईसारख्या महानगरांमधून आता नागरिक आपल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने जात असताना दिसून येत आहेत, यामध्ये सोशल डिस्टन सिंग चा अभाव असल्यामुळे मुंबईची बिमारी ग्रामीण भागात व खेड्यापर्यंत येण्यास वेळ लागणार नाही, असा तर्क लढविल्या जात आहे, हे नागरिक मुंबई सोडत असताना कसल्याही प्रकारची परवानगी किंवा आरोग्याची चाचणी केलेली आहे काय हे तपासणे आता महत्वाचे झाले आहे, अन्यथा मुंबईतून येणाऱ्या लोंढ्यामुळे ग्रामीण भागातील खेडे गावातील नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त केल्या जात आहे.
0 Comments