भोकर :(रमेश गंगासागरे ) गोरठा ते माहूर पायी दिंडी जाणाऱ्या भक्तांचे भोकर मध्ये फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी दत्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गोरठा येथील बाबु महाराज यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नाने दरवर्षी गोरठा ते माहूर पायी दिंडी जात असते. दि २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या दिंडीचे भोकर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आगमन झाले. सेवा समर्पण परिवार च्या वतीने या वेळी फटाके वाजवून व दत्त प्रतिमेचे पूजन करून जंगी स्वागत केले. या वेळी महंत उत्तम बन महाराज, सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष बालाजी तुमवाड, भोकर विचार विकास मंच चे अध्यक्ष डॉ यु एल जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी डॉ रामेश्वर भाले, प्रा व्यकंट माने, बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, गणेश कापसे, सतीश देशमुख, बाळा साकळकर, संतोष मारकवार, राजेश्वर रेड्डी, माधव तिडके, भगवान जोगदंड, किशनसिंह चौहाण, गजानन चोथे, रमेश गंगासागरे, बालाजी नार्लेवाड, दशरथ भदरगे, गजानन रेड्डी, किरण देशमुख, गणेश लक्षटवार, राम लक्षटवार, माधव पाटील वडगावकर , प्रकाश कदम अनिल जाधव, रवी देशमुख, विठ्ठल फुलारी यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी दिंडीत सहभागी झालेल्या भक्तांना अल्पोहार, फळे वाटप करण्यात आले.

0 Comments