भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर तालुक्यातील युवकांचे हृदयसम्राट शेख युसूफ भाई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.


                               ● जाहिरात●
        भोकर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा उपनगराध्यक्ष यांचे पती शेख युसूफ भाई यांचा आज वाढदिवस असल्याकारणाने त्यांच्यावर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे, यात भोकर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाधक्ष श्री जगदीश पाटील भोसीकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, डॉक्टर, वकील, पत्रकार,  नगरसेवक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शेख युसूफभाई यांना शुभेच्छा दिल्या आहेत.