भोकर :(रमेश गंगासागरे )भोकर पंचायत समितीचे माजी सभापती, तालुक्याचे लाडके भूमिपुत्र तथा भोकर नगरपरिषदेचे मा.उपाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आज विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
【जाहिरात 】
शुक्रवार दि, 3 जानेवारी रोजी सकाळी सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, त्यानंतर 10 वाजता भागिरथाबाई माध्यमिक शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने बौद्ध वाड्यात रांगोळी स्पर्धा, गित गायन यांचेही आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकानीं सांगितले आहे.

पाटील साहेबांना भोकर न्यूज लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

0 Comments