भोकर :(रमेश गंगासागरे ) माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार दि ११ जानेवारी रोजी भोकर येथे करण्यात येणार आहे.
【 जाहिरात
महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्हयाच्या पालकमंत्रीपदी ना. अशोकराव चव्हाण यांची निवड झाल्याने भोकर मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ना. अशोकराव च०हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने त्यांचा व माजी आमदार अमिताताई च०हाण यांचा सपत्नीक भोकर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार दि. ११ जानेवारी रोजी भोकर येथे मोंढा मैदानात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. माजी पालकमंत्री डि.पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आ. अमरनाथ राजूरकर आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. रावसाहेब अंतापूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर दिक्षा धबाले माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शमीम अब्दुल्ला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी भोकर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सत्कार सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.(साहेबांचे भोकर न्यूज लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक स्वागत व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा)

0 Comments