भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील मराठी पत्रकार संघाने सर्वपक्षीय व्यापारी सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक प्रसिद्ध व्यापारी देवानंद धूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांची रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिवपदी बी.आर. पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे.
शनिवार दिनाक १४ डिसेंबर रोजी भोकर च्या शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या बैठकीत प्रवाशांच्या सोयी साठी सर्वानुमते पुढील प्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आलीअध्यक्ष नागनाथ घिसेवाड, उपाध्यक्ष एल.ए.हिरे,विठ्ठल फुलारी बाँबा खान सचिव बि.आर. पांचाळ सहसचिव अहैमद करखेलीकर कोषाध्यक्ष देवानंद धूत कार्यध्यक्ष सतीस देशमुख, सल्लागार शिवाजी किनाळकर,भगवान दंडवे, गणेश पाटील कापसे,रामचंद्र मुसळे, नागोराव शेंडगे, माधव पाटील वडगावकर, तौफिक इनामदार,संघटक भीमराव दुधारे ,मनोज चव्हाण,हमिद खान पठाण, बाबुराव पाटील संजय, बरकमकर, राजेश वाघमारे,मनोज गिमेकर संजय चिंतावार कार्यकारणी सदस्य गोविंद बाबा गोड, जगदीश पाटील, विनोद पाटील चिंचाळकर अड.शिवाजी कदम,अड.कुंटे, फिरोज इनामदार,गजानन अडकिने सदस्य म्हणून भगवान ढवळे,शुधांसू कांबळे, रमेश गंगासागरे,विलास हटकर, मजर शेख, अवधूत गिरी, व्यंकट वर्षेवार,अनिल डोईफोडे महिला प्रतिनिधी म्हणून कमल गाजुलवाढ,सुरेखा माळे, सुलोचना ढोले, चंद्रकला गायकवाड, आनंदीबाई चुंनुगूरवाड, संगीता काचकोरे, वर्षाराणी नाम वाड आदीची निवड करण्यात आली या बैठकीत सर्वांनी भोकर येथे जलद गती रेल्वे गाड्या नाही थांबल्या औरंगाबाद ते आदिलाबाद रेल्वे गाडी त्वरित सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला.

0 Comments