भोकर :(रमेश गंगासागरे ) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलाद निमित्त निघणारी भव्य रॅली रद्द करण्यात आली असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे .
भोकर शहरात अनेक वर्षांपासून ईद ए मिलाद निमित्त दर वर्षी मोठ्या उत्साहात रॅली निघते, अनेक मुस्लिम बांधव ह्या रॅली मध्ये सह परिवार शामिल होऊन त्या रॅलीची शोभा वाढवतात, मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त त्या वेळी मुस्लिम बांधनाच्या रॅलीला देण्यात येते, अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार केेला जातो. दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्या प्ररकरणाचा खंडित असलेला निकाल सुप्रीम कोर्टाने सकाळी १०:३० वाजता 42 मिनिटात अभ्यासपूर्वक शांततेने देऊन समाधान कारक निर्णय दिला असल्याने देशात शांतता अबाधीत राहिली आहे, पुढे ही शांतता अबाधित राहावी म्हणून आयोजित केलेली दि १० नोव्हेंबर २०१९ रोजी ची नियोजन बद्ध असलेली रद्द करून शासन व प्रशासन यांना भोकर येथील मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले आहे, नांदेड येथील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी धारा १४४ लागू केली होती, त्याचा सन्मान म्हणून व शहरात शांतता अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासन निवेदन देऊन १० नोव्हेंबर २०१९ ची रॅली रद्द केली आहे, ह्या मुळे अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांचे कौतुक होत आहे, सदरील निवेदन भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांना मुर्तृजाखान दौलतखान पठाण (तामसेकर) अध्यक्ष ईद ए मिलाद भोकर कमिटी यांच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी बाबू भाई तामसेकर, हाजी इलियास सेठ, हमीद खान पठाण, जवाजभाई बरबडेकर, शमीम भाई, शेख युसुफ , शेख नाजीम भाई , शेख एजास यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व ईद ए मिलादचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments