भोकर :(रमेश गंगासागरे ) पत्रकारिता क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रात ऊल्लेखणीय कार्य केल्याबद्दल भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना वीश्वकर्मा सेवासंघ जील्हा नांदेड च्या वतीने समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नांदेड येथे दि.28जुलै रोजी रोजी वीश्वकर्मा बहुऊद्दैशीय सेवाभावी संस्था वीश्वकर्मा सेवासंघ यांच्या वतीने शंकरराव चव्हाण प्रेक्षाग्रहात गुणवंत वीद्यार्थी सत्कार व समाजभुषण,हिरकणी,पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर सोपानराव शुर हे होते तर प्रमुख अतीथी ऊद्योजक दिपक शहाणे, नागनाथराव पांचाळ हे होते वीश्वकर्मा समन्वय समीती महाराष्ट्र राज्य संयोजक वीद्यानंद मानकर यांच्या हस्ते बी.आर.पांचाळ यांना प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक गौरविण्यात आले, सामाजिक कार्यातील व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल मीळालेल्या समाजभुषण पुरस्काराबद्दल शीवाजीराव पांचाळ अँड. परमेश्वर पांचाळ, ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे, ऊपसभापती सुरेश बील्लेवाड, डॉ. वीजयकुमार दंडे, पत्रकार बाबुराव पाटील, पत्रकार तथा संपादक रमेश गंगासागरे, राजेश वाघमारे, संचालक रामचंद्र मुसळे, नगरसेवक मनोज गीमेकर, श्रीकांत देव, सुरेश पा.डुरे, सरपंच कपील फुगले, नागोराव शेंडगे व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments