विशेष प्राविण्यासह शंभरच्या वर विद्यार्थी उत्तीर्ण

भोकर :-(रमेश गंगासागरे ) दि, जून 8
मार्च  2019 मध्ये पार पडलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या  ऑनलाईन निकालात पुन्हा एकदा शाहूने अव्वल स्थान कायम राखले आहे.
       या परीक्षेतला एकूण  437 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, बसलेल्या मुलांपैकी  सुमारे 100 विद्यार्थांनी विशेष प्राविण्यासह परीक्षा उत्तीर्ण केली आहे .

          परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण विद्यार्थांची यादी..

साईकिरण किनेवाड -97%
श्रेया कदम - 96. 80%
श्रेया तमलवाड- 96.80%
ज्ञानेश्वरी कळकेकर - 93.80%
चलिंद्रवार पूर्वा - 90.60 %
गोविंद ढगे - 90.40%
वेदांत दासरे -90%
तेजश्री सूरतबंशी -89.60%
अश्विनी आडेपवार - 89.40%
सोनी मोरे - 89.20%
पायल चव्हाण  - 89.20%
प्रिती तोटावाड -89%
श्रेया बसिनलोड  -88.60%
श्याम चिद्रावार  -88.60%
पुष्पा जाधव - 88.60%
साहेबराव  शेंडगे -88.40%
अथर्व पानगे -87.60%
प्रथमेश शिरमोड -87.20%
विकास चव्हाण - 87%
साक्षी रत्नपारखी - 86.60%
हरीओम सादुलवाड -86.40%
योगेश्वरी माने -85.80%
गंगासागर शेंडगे -85%

यावर्षी  बोर्डाने अनेक विषयांना प्रात्यक्षीक व तोंडी परीक्षेला दिले जाणारे अंतर्गत गुण कमी केल्यामुळे सरसकट होणारी गुणांची वाढ कमी झाली आहे. त्याचा परिणाम निकालावर  झाला आहे,

         शाहूच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.

      त्याच बरोबर संचालक शिरीषभाऊ गोरठेकर, मुख्याध्यापक संजय देशमुख कामनगावकर , श्री सलीम सर, वानखेडे डी.जी. इत्यादींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.