भोकर :- (रमेश गंगासागरे ) लोकसभेच्या झालेल्या निवडणूकीत अनेक ठिकाणी मतमोजणीचा अधिक मताचा घोळ आढळून आला असून ई. व्ही.एम मिशन हटाओ देश बचाओ असा नारा घेवून भारिप बहुजन महासंघ व वंचित आघाडीच्या पक्षानी १७ जून रोजी भोकर तहसील समोर घंटा नाद अंदोलन करण्याचे निवेदन भोकर तहसीलदार यांना दििले आहे .
मगिल लोकसभेत ईव्हीएम मशीन मध्ये घोळ झाल्याने जातीयतेचे सरकार सत्तेवर आल्यामुळे या देशांमध्ये लोकशाही धोक्यात आली आहे, म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी देशात लोकशाही जिंवत असावी म्हणून येणाऱ्या विधानसभेत ईव्हीएम मशीन बंद करून बँलेट पेपर वर मतदान घेण्यात यावे म्हणून महाराष्ट्र भर ईव्हीएम हटाओ देश बचाओ या साठी आंदोलन करण्यात येणार आहे . भोकर तहसिल कार्यालय समोर दिनांक 17/06/2019 रोजी सकाळी ठिक 11:30 ते 3:30 वाजता ईव्हीएम मशीन विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, तरीभोकर तालुक्यातील भारिप बहुजन महासंघ एम. आय. एम. लोकस्वराज आंदोलन रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे अव्हाण महासचिव सुनील कांबळे यांनी केले आहे.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी खर्डे पाटील. रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीपती ढोले, साहेबराव बेळे वंचित आघाडी महासचिव. बाबुराव राठोड तालुका अध्यक्ष वंचित आघाडी. सुभाष तेले ता.अध्यक्ष भारिप. दत्ता डोंगरे उपा.अध्यक्ष. भीमरावजी दुधारे सल्लागार प्रवक्ता दशरथ भदरगे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

0 Comments