सईद नगर येथील गुटखा विक्रेत्याच्या घरावर पोलिसांची धाड ;
हजारो रुपयांचा गुटखा जप्त, भोकर पोलिसांना मोठे यश
_____________________________________________
भोकर :- (रमेश गंगासागरे)
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने बंदी घातलेला गुटखा राजरोसपणे विक्री होत आहे तर गुटक्याचे मुख्य व्यापारी आपल्या घरामध्ये गुटख्याचा मोठा साठा साठवून ठेवल्याची कुणकुण भोकर पोलिसांना लागताच त्यांनी आज दिनांक 17 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भोकर पोलिसांनी सईद नगर येथील गुटका विक्रेत्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत हजारो रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती आत्ताच हाती आली असून याबाबत अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न चालू आहे, सविस्तर बातमीसाठी थोडी वाट पहा,,!!!!
0 Comments