भोकर :- (रमेश गंगासागरे) शिवसैनिक जोडो अभियान अंतर्गत भोकर तालुक्यातील एकतीस गावात शिवसेना शाखेच्या बोर्डाचे अनावरण दि. २० रोजी होणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख अमोल धनराज पवार यांनी दिली.
भोकर तालुक्यातील शिवसैनिकांची मरगळ झटकण्यासाठी गाव तेथे शाखा व शाखा तेथे बोर्ड हा कार्यक्रम राबविण्यात येत असून तालुक्यातील एकतीस गावात शिवसेना बोर्डाचे अनावरण जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाला आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील, सह संपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर, संघटक दयाल गिरी, समन्वयक धोंडु पाटील आदि हजर राहणार असून सेनेचे प्रमुख धनराज पा. पवार, तालुका प्रमुख अमोल पवार, सुभाष नाईक किणीकर, संघटक नारायण पाटील, गंगाधर महाद्वार, सत्यनारायण अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दि. २० जानेवारी रोजी रविवारी होणार आहे. या कार्यक्रमास सर्व शिवसैनिक व जनतेने हजर रहावे असे आव्हान मनोहर साखरे, संतोष आलेवाड,वामण महाराज, बालाजी यलपे,रमेश पोलकमार, राजु पोगरे, पप्पू जाकापुरकर यांनी केले.

0 Comments