भोकर : (रमेश गंगासागरे) महाराष्ट्र राज्यातील 8 हजार आयसीटी संगणक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढत महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटना अनेक आंदोलने मोर्चे करून आयसीटी शिक्षकांच्या समस्या तेवत ठेवून आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
लवकरच आयसीटी शिक्षकांना कामावर रुजू करून घेण्याचा संकल्प करून महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटना लढत आहे.महाराष्ट्रातील 8 हजार संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटना तथा मराठवाडा आयसीटी संगणक शिक्षक संघटने मार्फत अथक परिश्रम चालू आहे. त्यानिमित्त दि ६ जानेवारी २०१९ रविवारी रोजी सकाळी ठिक 9:30 वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर , टिव्ही सेंटर रोड ,औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे , या मेळाव्याला संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेचे अध्यक्ष कॉ.शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे , कॉ.अमोल दिघे, कॉ. पंकज रंधे, कॉ.लखन डांगे, कॉ .गणेश वाणी तसेच श्री. योगेश काथार उपस्थित राहणार आहे म्हणून आयसीटी शिक्षकांच्या झालेल्या कामाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या महामेळ्याला जास्तीतजास्त संख्येने आयसीटी शिक्षक उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा आयसीटी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष योगेश काथार , दिपाली सुर्यवंशी, राजेंद्र गाडेकर ,श्रीराम वल्हे , प्रवीण सोनवणे, विजय ताठे, अनिल तुपे, सुभाष ठोंबरे जालना जिल्हा प्रमुख राजू राठोड लातूर जिल्ह्या प्रमुख राहुल लखापते , हिंगोली जिल्हा प्रमुख माया चांदणे , बीड जिल्ह्या प्रमुख संजय खेडकर, उस्मानाबाद जिल्ह्या प्रमुख संजय राठोड , नांदेड जिल्ह्या प्रमुख गजानन देवणे, राजेंद्र कांबळे तसेच भोकर व हिमायतनगर तालुका प्रमुख सिद्धार्थ जाधव यांनी केले आहे.

0 Comments