भोकर :- (रमेश गंगासागरे)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती भोकर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात दि,३ जानेवारी रोजी सकाळी साजरी करण्यात आली, कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले, यावेळी एम.एम. धोतरे यांनी सावित्रीबाईच्या जीवनावर विचार व्यक्त केले, याकार्यक्रमास एस. एम.मेटकर, आर.के.बेले, बि.डी.माने, जि. व्ही.सपकाळ, बी.डी. आळंगे, एम.एस. माळगे, के.जी.जाधव, मझरअली, भाग्यश्री राहुलवाड, गणेश हिंगमीरे, यांच्यासह असंख्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Comments