भोकर : (रमेश गंगासागरे) नांदेड जिल्हा हौशी रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दि. १९ ते २५ जानेवारी २०१९ पर्यंत रग्बी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय मैदान भोकर रविवार दि. २७ जानेवारी २०१९ रोजी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथे नांदेड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतून १२ मुले व १२ मुलींचा नांदेड जिल्हा रग्बी संघ निवडला जाणार आहे. निवड झालेला संघ १ ते ३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे.
तसेच राज्यस्तर स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडला जाणार असून राष्ट्रीय रग्बी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी २०१९ ला सिकंद्राबाद तेलंगणा येथे होणार आहेत.
मुलांसाठी भुजंग चिट्टेवार व मुलींसाठी विष्णु पुर्णे यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे .
तरी नांदेड जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या संघाना प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांकाचे चषक व सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देन्यात येणार असून सहभागी संघातून राज्यस्तर स्पर्धेसाठी १२ मुले व १२ मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे, जो संघ नांदेड जिल्हा हौशी रग्बी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य रग्बी स्पर्धेत सहभागी होईल, तरी नांदेड जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाशिक्षक यांनी अधिक यांनी दखल घ्यावी, अधिक माहितीसाठी संघटनेशी संपर्क साधावा, नांदेड जिल्हा रग्बी फूटबॉल असोसिएशन कार्याध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर
सचिव प्रलोभ कुलकर्णी, प्रशिक्षक मोहन चव्हाण
आयोजक बालाजी गाडेकर, खेळा बद्दल अधिक माहिती साठी क्रीडा मार्गदर्शक प्रा.डॉ.व्येकंट माने यांनी सर्व खेळाडूना रग्बी शिबीरास सहभागी होण्यास अहवान केले आहे,
आधिक माहिती साठी
संदिप पा. कोंडलवार, मुंजाजी काकडे, शेख शेब्बीर,बालाजी भवनकर, संतोष आनेराव, वैभव दमकोंटवार , आमृत जाधव , बंटी साेनसळे, विपिनकर, किरण जैन यांच्याशी संपर्क साधा.

0 Comments