भोकर :(रमेश गंगासागरे) भोकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री, सुरेश भाले यांचा वाढदिवस आज दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजी मूकबधिर विद्यालयात अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
कधीही प्रसिद्धीच्या मागे न लागलेल्या भाले सरांना ओळखत नाही असा एकही माणूस आज दिसणार नाही, सर्वांना मनमिळावू स्वभावाने परिचित असलेले, ठाण्यात कोणतीही भानगड आली की, ती दोन्ही पार्टीला समजावू सांगून त्यांचे मन परिवर्तन करून शक्यतोवर गुन्हा दाखल करण्यापासून परावृत्त करणारे "प्राध्यापक" म्हणून संबोधले जाणारे श्री,भाले सर भोकर ठाण्याला आल्यापासून सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करत असतात अश्या API कम प्राध्यापकांचा आज वाढदिवस नागरिकांनी भोकर येथील मुकबधीर विद्यालयातील लहान बालकासोबत साजरा केला, सकाळी सर्व मुलांना खाऊ, आणि फळे यांचे वाटप केले.
भालेसरांना वेब न्युज, भोकर न्युज लाईव्ह चे संपादक रमेश गंगासागरे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,!!💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

0 Comments