भोकर :(रमेश गंगासागरे) आज भोकर येथील संगम फन्गशन हॉल शिवाजी चौक येथे जिल्हा स्तरीय तेंग-सु- डो कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या,त्यात वयोगट-१४,१७ व १९ वर्ष मुले- मुली, (जिल्हास्तर ग्रामीण व शहरी) स्पर्धा
आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदर स्पर्धेसाठी तालुक्यातील शैक्षणिक संस्थांनी खेळाडूंना प्रवेशिका देऊन सहभाग नोंदवला होता.
नांदेड जिल्हा तेंग -सु -डो- कोरियन कराटे क्रीडा मार्गदर्शक बालाजी एल.गाडेकर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले होते.यावेळी पत्रकार रमेश गंगासागरे, एल ए हिरे,उत्तम बाबळे, संदिप पाटील गौड,नगरसेविका जाधव, यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

0 Comments