भोकर : (रमेश गंगासागरे) 'श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्था, उमरीचे संचालक, तथा उमरी पंचायत समितीचे सभापती मा. शिरीषभाऊ दे. गोरठेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हास्य-व्यंग्य कवी श्री, डाॅ. मिर्झा रफिक अहेमद बेग यांचा विनोदी 'हास्यरंग' कार्यक्रम दि, २१ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी पालक व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून हास्य रसाचा लाभ घ्यावा अशी विनंती शाहू परिवाराच्या वतीने प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर यांनी केली आहे.

0 Comments